• » кρ αℓωαソѕ4υ « •
...
Tuesday, July 26, 2011
दवं म्हणून निजलो होतो सये
त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर
साथ माझी
देण्यास तू
पसरलीस
किरण सूर्याची बनून सगळ्यांवर
KP Always4U
Monday, July 25, 2011
शरदेच अंगण नभी सये
स्वप्नी प्राजक्ताचा गंध
रातराणीच उमलणं जसं
तसेच आपले ऋणानुबंध
KP Always4U
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)