Tuesday, July 26, 2011


दवं म्हणून निजलो होतो सये
त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर 
साथ माझी देण्यास तू पसरलीस 
किरण सूर्याची बनून सगळ्यांवर 

 KP Always4U

No comments:

Post a Comment